ऐकडेमिक एक्सीलेनसी कोचिंग
आपल्या मुलासाठी फायदे
✱ मुलांची एकाग्रता, लक्ष्य आणि स्मरणशक्ती वाढल्यामुळे शैक्षणिक यश मिळते
✱ मुलांना आपल्या आयुष्याच्या ध्येयाबद्दल आणि ते साध्य करण्या बदद्ल स्पष्टता येते
✱ मुलांना लाजाळू स्वभाव कमी होऊन आत्मविश्वासाने संवाद साधणे आणि सार्वजनिक ठिकाणी सहजतेने बोलणे शाक्य होते
✱ मुलांना आपलया अभ्यासाचे तसेच खेळ, क्रीडा, आणि कुटुंब हया सर्वांसाठी वेळेचे उत्तम नियोजन करता येते
✱ मुलांना आपल्या कार्यांसाठी पुढाकार घेण्याची आणि ती पूर्ण करण्याची दृढनिश्चयता मिळते
✱ मुलांना स्वतःची जाणीव,आत्म-जागरूती तसेच स्वतःला समजून घेणे आणि इतरांबद्दल सहानुभूतीने कसें वागावे हे समजते
✱ मुले शांत आणि स्थिर राहिला शिकतात तसेच रागवर नियंत्रित करायला शिकतात आणि आपल्या दैनंदिन जीवनातील ताण व्यवस्थापण करायला शिकातात
सामाविस्ट केलेले विषय
✱ शिस्तबद्ध आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने मुलांकडून नियमित योगा करून घेतले जाईल जेणेकरून मुलांमध्ये योगाची गोडी निर्माण होईल तसेच ध्यान, चिंतन, मेडिटेशन, स्व:संमोहन कार्यशाळा (कल्पनादर्शन ध्यान) करून घेतले जाईल.
✱ मुलांना स्वत्वाची जाणीव, स्वत:ची ओळखा जाणे आत्मविश्वास वाढतो हे शिकवले जाईल
✱ मुलांना तेंचा जगण्याचा उद्देश काय आहे, मनुष्य जीवनाचे उद्देश्य कसे असावे हे शिकवले जाईल
✱ मुलांना संतुलित राहणीमान आणि संतुलित जीवनशैली कशी असावी हे शिकवले जाईल
✱ मुलांना तयांचा जीवनाचे उद्देश काय आहे? त्यांचे जीवन ध्येये काय असले पाहिजे मनुष्य जीवनाचे उद्देश्य काय असले पाहिजे हे शिकवले जाईल
✱ मुलांनी अभ्यास कसा केला पाहिजे आणि आपले अभ्यास कौशल्य कसे वाढवावे हे शिकवले जाईल
✱ मुलांना कौशल्याधारित शिक्षणाचे महत्त्व आणि आपले कौशल्य विकास कसे करावे तसेच 21 व्या शतकातील कौशल्ये काय आहे हे शिकवले जाईल
✱ मुलांना आपले विचार कौशल्ये कसें वाढवावे तसेच चिकित्सक विचार, सुयोग्य विचार कसा करावा हे शिकवले जाईल
✱ मुलांना यश मिळवणे कशे शक्य होईल तसेच यशस्वीतेचे नियम आणि कानमंत्र समजावले आणि शिकवले जाईल
✱ मुलांना आपले स्वभावदोष घालवून, सुख आणि आनंद कसे राहावे, सुखी राहण्याचे तत्व काय आहे हे शिकवले जाईल
✱ मुलांनी आपले आरोग्य आणि शरीर निरोगी कसे ठेवावे, आपले हित कशात आहे, तसेच कायम सुख आणि समाधणी कसे राहावे हे शिकवले जाईल
✱ मुलांना भावनिक बुद्धिमत्ता जी आजची काळाची गरज आहे आणि भावनिक बुध्दिमत्ता चा विकास कसा करावा हे शिकवले जाईल
✱ मुलांनी आपले वेळेचे व्यवस्थापन, टाइम मॅनेजमेन्ट चे कौशल्य कसे वाढवावे कमी वेळात अधिक काम कसे करावे हे शिकवले जाईल
✱ मुलांना चांगले नेतृत्व कौशल्य कसे निर्माण करावे आणि उत्तम नेतृत्व काय आहे हे शिकवले जाईल
✱ मुलांनी करिअर मध्ये यशस्वी होण्यासाठी आपले संभाषण आणि संवाद कौशल्ये कसे प्रभावी करावे हे शिकवले जाईल
✱ पालकांसाठी, पालकत्व म्हणजे काय आहे, मुलांसोबत नातं अधिक घट्ट करण्यासाठी काय केले पाहिजे, मुलांवर चांगले संस्कार कसे करावे, मुलांला आदर्श व्यक्ती कसे बनवावे, तुम्ही आदर्श पालक कसे बनाल, पॅरेंटिंगसाठी पॉझिटिव्ह टिप्स, मुलं सांभाळून न दमछाक होता नोकरी कशी करावी, पालकत्वाची अत्यंत महत्त्वाची सूत्रे, वयातील मुला मुलींशी कसे वागावे, हे सर्व्ह पालकांना समजावले आणि शिकवले जाईल